Monday, January 28, 2008

सु-दर्शन रंगमहोत्सव २००८

२८ व २९ जानेवारी, सायंकाळी ७

सु-दर्शन रंगमंच, अहिल्यादेवी शाळेजवळ, शनिवार पेठ, पुणे - ३०

"कोण्या एकाची भ्रमण-गाथा"
अभिवाचन: सौ. वीणा देव
२९ जानेवारी, सायंकाळी ७
"बा. सी. मर्ढेकर" कविता अभिवाचन
अभिवाचक: डॉ. श्रीराम लागू