Saturday, April 5, 2008

'काब्येर कथा'

शब्दवेध सन्स्थेच्या वर्धापनदिना निमित्त ५ अप्रिलला 'रविन्द्रनाथ टागोर' यांच्या कवितान्बरोबर त्यांच्या ललित लेखांच्या अभिवाचानाचा 'काब्येर कथा' हा कार्यक्रम पत्रकार भवन येथे सादर होईल.

रविन्द्र संगीत गायन: प्राची दुबळे
सहाय्य: चैतन्य कुंटे , हेमंती बनर्जी
कवितांचा भावानुवाद: डॉ. राम म्हैसालाकर

अभिवाचन: चंद्रकांत काळे, सुबोध भावे , शर्वरी जमेनिस

5 April, 6 PM
Patrakar Bhaban, Ganjawe Chowk, Navi Peth, Pune.