Sunday, June 1, 2008

CONCERT: Pt. Rajeshwar Bobade

गन्धर्व महाविद्यालायातर्फे १ जून रोजी सायं. ६:३० विद्यालायत, शनिवार पेठ येथे विशेष संगीत सभा होणार आहे पं. जीतेन्द्र अभिषेकी यांचे शिष्य पं. राजेश्वर बोबडे ( नागपुर) यांचे गायन या वेळी होईल. त्याना प्रमोद मराठे ( हार्मोनियम) आणि मिलिंद पोटे ( तबला ) हे साथ करतील.