Sunday, November 29, 2009

विविद संगीत समारोह

संगीत क्षेत्रातील ऋषितुल्य पं. विष्णू दिगंबर पलुसकर, पं. विनायकबुवा पटवर्धन आणि दत्तात्रय विष्णू पलुसकर यांचा स्मृतीस अभिवादन करण्यासाठी गांधर्व महाविद्यालय, पुणे तर्फे विविद संगीत समारोह दरवर्षी आयोजित केला जातो. या वर्षी हा समारोह २८ आणि २९ नोव्हेंबर ला होणार आहे.

समारोहातील कलाकार
पहिले सत्र : २८ नोव्हेंबर सायंकाळी ६
- राम देशपांडे
- कल्पना झोकरकर

दुसरे सत्र : २९ नोव्हेंबर सकाळी ९
- शाश्वती मंडळ
- पं. विजय कोपरकर

तिसरे सत्र: २९ नोव्हेंबर संध्याकाळी ६
पं. उदय भवाळकर
पं. विद्याधर व्यास

साथ संगत: भरत कामत , प्रशांत पांडव, अजिंक्य जोशी ( तबला) मिलिंद कुलकर्णी, तन्मय देवचके, प्रमोद मराठे ( हार्मोनियम )

स्थळ: गांधर्व महाविद्यालय, शनिवार पेठ, पुणे
प्रवेशिका: रुपये २५० ( गांधर्व महाविद्यालय आणि नावडीकर म्यूसिकल्स येथे उपलब्ध )



Saturday, November 28, 2009

स्वराभिशेक - देवकी पंडित आणि शौनक अभिषेकी

स्वराभिशेक - देवकी पंडित आणि शौनक अभिषेकी

स्वराभिशेक - देवकी पंडित आणि शौनक अभिषेकी
पं. जीतेन्द्र अभिषेकी .... एक न संपणारे व्यक्तिमत्व
अभिशेकिंच्या अजरामर झालेल्या , शिवाय कव्वाली , अभंग , नाट्यगीते , ग़ज़ल , बंदिशी , आणि आसे विविद प्रकार गायलेल्या सर्व गाण्याचा एक अभूतपूर्व कार्यक्रम.
"स्वराभिशेक"
प्रथमच सादर करीत आहे देवकी पंडित आणि शौनक अभिषेकी .
निवेदन - राहुल सोलापूरकर (सिने-नाट्य अभिनेता )

28th November, Saturday 9:30 PM
Balgandharva Natyagruh

BAARISH - Persian-Indian Sufi Music concert

Aperture India Presents
"BAARISH" Persian-Indian Sufi Music concert
ARTISTS FROM IRAN: MOJTABA - Irani Setar and Daff, VAHID - Vocal and Tanboor.
ARTISTS FROM INDIA : PAWAN NAIK - Vocal, HARSHAD BHAVE - Tabla, Azharuddin Shaikh - Flute.


Date: Saturday, November 28, 2009
Time: 6:30pm - 9:00pm
Location: EMPRESS GARDEN. Near Race Course, PUNE.



Entry Coupons RS 500, RS 300 and RS 150 available @ Aperture India, First Floor, Connaught Place, Near Wadia College, Bund Garden Road, Pune. PH: 020- 32416857, 9822111427.
Sufism is the mystical and ancient branch of Islam that emphasizes the seeker's path toward ecstatic unity with God. This path is opulently embroidered with many means to "remembering God," or dhikr (also transliterated as zhikr), including chanting the names of God, prayer, meditation, poetry, praise and music. Come join us in this journey of music.

परिक्रमा नृत्योसव

समकालीन नृत्यप्रवाहांवर विचारमंथन घडविणारा आणि कुचीपुडी, कथकली यांसारख्या अभिजात भारतीय नृत्यशैलीच्या सादरीकरणाचा आनंद रसिकांना देणारा "परिक्रमा नृत्योसव" शुक्रवारी (ता. २८) आणि शनिवारी (ता. २९) आयोजण्यात आला आहे.

२८ नोव्हेंबर सायंकाळी ६ - यशवंतराव चव्हाण नाट्यगृह

- "अर्ध्याम" - अलका लाजमी, नीलिमा कढे
- "नृत्यगंगा" - धनश्री आपटे
- "तालवाद्यकचेरी" - श्रीधर पार्थसारथी आणि सहकारी
- "द्वंद्व" - राजश्री शिर्के, वैभव अरेकर

२९ नोव्हेंबर सकाळी ९:३० - गरवारे कॉलेज सभागृह
- शास्त्रीय नृत्यप्रवाहांतील समकालीन विचार - चर्चासत्र
सहभागी कलाकार : लीला सम्सन, कलामंडलन बाल्सुब्रामाण्याम, वैभव अरेकर , सुचेता चापेकर

२९ नोव्हेंबर सायंकाळी ५:३० - बालगंधर्व रंगमंदिर
- सर्व कलाकारांचा नृत्याविष्कार

Friday, November 27, 2009

संधिप्रकाश संगीत मैफल

"सोनिक ऑक्टेव्स" आणि "पं. फिरोज दस्तूर मेमोरिअल फौंडेशन" प्रस्तुत
संधिप्रकाश संगीत मैफल
२७ आणि २८ नोव्हेंबर
भारती विद्यापीठ मोरे विद्यालय, पौड रोड , पुणे
सायं ६:००

- मंजुषा पाटील कुलकर्णी ( गायन )
- पं. पार्थो सारथी ( सरोद )
- रमाकांत गायकवाड ( गायन )
- रजनी रामचंद्रन ( गायन )
- निनाद मुळावकर ( बासरी )
- मिलिंद कुलकर्णी आणि सारंग कुलकर्णी ( हर्मोनिम जुगलबंदी )

Thursday, November 26, 2009

"मनरंगाचे आभाळ"


महाराष्ट्र कल्चरल सेंटर तर्फे "मनरंगाचे आभाळ" हा नामवंत कवींच्या गीतरचनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यागीतरचनांना प्रसिद्ध संगीतकार चैतन्य कुंटे यांनी स्वरबद्ध केले असून अनुराधा कुबेर, प्राजक्ता रानडे अजय पुरकर हे गायनकरतील. काव्य अभिवाचन मेधा पुरकर यांचे असून त्यांना सचिन इंगळे, अमृता ठाकुरदेसाई, आदित्य आठल्ये आदित्य आपटेसाथसंगत करतील. ही मैफिल गुरुवार दि. २६ नोव्हें. ०९ रोजी सायं. .३०वा. सुदर्शन रंगमंच, शनिवार पेठ येथे होत आहे.

Manarangache Aabhal

‘Manarangache Aabhal’ is a concert of Marathi poems by stalwart poets such as Borkar, Kusumagraj, Shanta Shelke, Padgaonkar, Mahanor, etc. These poems are musically composed by young generation composer Chaitanya Kunte. These compositions will be rendered by famous singers Anuradha Kuber, Prajakta Ranade and Ajay Purkar. Along with this, Medha Purkar will recite some poems. Sachin Ingle (Violin), Amruta Thakurdesai (Keyboard), Aditya Athalye (Tabla) and Aditya Apte (Side rhythm) will accompany the singers. This show is organized by Maharashtra Cultural Centre on Thursday, 26th Nov. 09 at 6.30pm at Sudarshan

Rangamanch, Pune. Tickets will be available one hour prior to show.


Sunday, November 22, 2009

"गीत वर्षा"

गानवर्धन आयोजित शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायनाचा कार्यक्रम "गीत वर्षा"

गायक
- श्री. हेमंत पेंडसे
- सौ. अपर्णा गुरव
- श्री. अतुल खांडेकर
- सायली जोशी

२२ नोव्हेंबर सायं. ५ वाजता
स्थळ: टिळक स्मारक

Friday, November 20, 2009

Jazz Utsav


Five international artistes and well-known home-grown musical geniuses like Gary Lawyer and Louis Banks, will offer much jazz for thought at the forthcoming Ishanya Pune Jazz Utsav.

Scheduled to be held at Ishanya mall's amphitheatre on November 20, 21 and 22, the three-day jazz extravaganza will be a big leap for Pune as it marks the city as one of the three destinations that will host the much-famed Jazz Utsav in the country.

Names like Wanny Angerer from Honduras, the Nils Olav Johansen Quartet from Norway, the Thaerichens Tentet from Germany, the Rafal Gorzycki EP Trio from Poland and famous Dutch trumpeter Saskia Laroo, along with home-bred Gary Lawyer and Louis Banks, will present a gamut of jazz for Puneites to feast on. The event has been organised in collaboration with the Pune Jazz Club (PJC).

Saturday, November 14, 2009

A unique three-day festival – The Kabir Festival

We all have grown up listening to his two-line dohas like Bura Jo Dekhan Mein Chala or Kaal Kare So Aaj Kar and now exploring the very same works and life of the famous poet Sant Kabir Das is the Srishti School of Art, Design and Technology that has come up with a unique three-day festival – The Kabir Festival.

The festival will see the screening of films based on his life and a music concert wherein Kabir’s verses will be presented. Shabnam Virmani, who took five years to complete them, has directed the films. Talking about her inspirations to make these films she says, “The immediate trigger was being a mute witness to the Godhra riots in 2002, and the religious violence that followed. I think, however, the search was also deeply personal. Kabir shows us a way to understand why there is so much divisiveness and fragmentation around us, as well as within us, and how the two are connected.”

Virmani doubts if the society was ever in deep touch with figures like Kabir. According to her history seems to be a pretty uneven record of human folly, divisiveness and violence, so Kabir is as much a voice of dissent, clarity and sanity today as he perhaps was in the 15th century. “Somehow, our society and culture doesn’t offer us those spaces, contexts and rituals to connect with this kind of spiritual understanding. Where we do find a kernel of this spiritual understanding when it’s so heavily overlaid with religious orthodoxy and some kind of sectarian, divisive impulse,” she adds.

Though all four documentary films have a common subject – Kabir – each one deals with different aspect of his life. For instance, Chalo Hamara Des: Journeys with Kabir and Friends explores the search for Kabir’s country through the narratives of two people from two countries, Had-Anhad: Journeys with Ram and Kabir looks into the heart of divisive Hindu-Muslim politics of religion and nationalism. Koi Sunta Hai: Journeys with Kumar and Kabir on the other hand speaks about the relation between folk and classical music, and the film Kabira Khada Bazar Mein Journeys with Sacred and Secular Kabir delves into the ironies and tensions between the secular and sacred side of Kabir.

Virmani states that the research for these films though started with books and the internet, but quickly grew into journeys into villages and across cities, and direct meetings with singers, lay persons, scholars, folklorists and activists inspired by ideas of Kabir.

The films screening will culminate in a unique musical concert that will feature the likes of Mukhtiar Ali, Mahesha Ram and Pt Vijay Sardeshmukh. The three-day begins on November 14 and will end on November 16. Besides the films, the festival will also showcase audio music CD’s and poetry on the life and works of Kabir.

Programme Schedule

Day 1: Saturday – November 14

  • Chalo Hamara Des;Journeys with Kabir and Friends ,Time:5.20pm to 7.00pm
  • Koi Sunta Hai:Journeys with Kumar and Kabir Time:7.10pm to 8.45pm

Venue:Film and Television Institute of India

Day 2 Sunday – November 15

  • Kabira Khada Bazar Mein: Journeys with Sacred and Secular Kabir ,Time: 10.15am to 11.50am
  • AHad Anhad:Journeys with Ram and Kabir, Time:12.00pm to 1.45pm.
Venue:National Film Archives of India (NFAI)

Day 3 Monday - 16th November 2009
Music concert presenting Kabir’s verses in diverse styles by
Mahesha Ramji, Pt.Vijay Sardeshmukh and Mukhtiar Ali
Time:5 pm to 9 pm
Venue:Symbiosis Vishwa Bhawan


Friday, November 13, 2009

पं. गंगाधरबुआ पिम्पळखरे स्मृति समारोह

पं. गंगाधरबुआ पिम्पळखरे स्मृति समारोह

शुक्रवार १३ नोव्हेंबर सायंकाळी ५ वा.
टिळक स्मारक मंदिर

- "पं. गंगाधरबुआ पिम्पळखरे पुरस्कार" विजेते श्री. अतुल खांडेकर यांचे गायन
- संजीव अभ्यंकर यांचे गायन

साथ: मिलिंद कुलकर्णी ( हारमोनियम) , हर्षद कानिटकर ( तबला)


Thursday, November 12, 2009

CONCERT: गान सरस्वती किशोरी आमोणकर

कै. पं. अप्पासाहेब जळगावकर यांना गान सरस्वती किशोरी आमोणकर यांची श्रद्धान्जली

गुरुवार १२ नोव्हेंबर २००९
रात्री ९:३० तिळक स्मारक मंदिर, तिळक रोड, पुणे

- संवादिनी सोलो : सुरेश फडतरे


- गायन: गान सरस्वती किशोरी आमोणकर
तबला: निखिल फाटक, संवादिनी: चैतन्य कुंटे
गायन साथ: नंदिनी बेडेकर, तेजश्री आमोणकर

Sunday, November 8, 2009

चिंतामणि जयंती समारोह

चिंतामणि जयंती समारोह ( पंडित सी आर व्यास गुनिजान जन्मदिन )

८ नोव्हेम्बर सकाळी ९:३०
- पं. रोणू मुजुमदार ( वादन - बासरी )
- पं. परवीन सुल्ताना ( गायन )

८ नोव्हेम्बर सायंकाळी ६:३०
- पं. आरती टिकेकर ( गायन )
- पं. सतीश व्यास ( वादन - संतूर )

९ नोव्हेम्बर सायंकाळी ६:३०
- यु श्रीनिवास ( वादन - मेंडोलिन )
- उस्ताद राशिद खान ( गायन )

स्थळ : यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरुड , पुणे
टिकेट दर : रु. ५००, ३५० आणि २०० ( पुर्णोत्सव )
तिकिटे हॉल वर उपलभ्ध

CONCERT: Aparna Panashikar, Smt. Malini Rajurkar

Tuesday, November 3, 2009

सवाई गंधर्व महोत्सव सात ते दहा जानेवारीला

आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे पुढील वर्षी सात ते दहा जानेवारी या कालावधीत सवाई गंधर्व संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. दर वर्षी डिसेंबर महिन्यात होणारा हा महोत्सव "स्वाइन फ्लू'च्या साथीमुळे पुढे ढकलण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता.

गेल्या काही महिन्यांत शहरात सुरू असलेल्या स्वाइन फ्लूच्या साथीमुळे सार्वजनिक व्यवहारांवर बंधने आली होती. ज्या काळात महोत्सवाच्या आयोजनाची तयारी सुरू होत असते नेमक्‍या त्याच कालखंडात या साथीचा संसर्ग वाढला होता. त्यामुळे मंडळाच्या विश्‍वस्तांनी महापालिका आयुक्त महेश झगडे आणि पोलिस आयुक्त डॉ. सत्यपालसिंह यांच्याशी चर्चा केली. डिसेंबरमध्ये थंडीचे प्रमाण वाढते आणि त्याच काळात स्वाइन फ्लूच्या विषाणूंचा संसर्ग होण्याची शक्‍यता असल्याचा अंदाज वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांना व्यक्त केला होता. त्यामुळे दर वर्षी डिसेंबरमध्ये दुसऱ्या आठवड्यात गुरुवार ते रविवार असे चार दिवस पाच सत्रांत होणारा महोत्सव स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता.

आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त केलेल्या या महोत्सवासाठी देशभरातून; त्याचप्रमाणे परदेशांतूनही रसिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. त्यामुळे दर वर्षी डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणारा हा महोत्सव शक्‍य तेवढ्या लवकर नेहमीच्या पद्धतीने साजरा करण्याच्या दृष्टीने पावले उचलली. आता जानेवारीमध्ये दुसऱ्या आठवड्यातील गुरुवार ते रविवार या कालावधीत तो घेण्याचे निश्‍चित केले आहे, असे मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी आणि कार्यकारी सचिव पं. श्रीकांत देशपांडे यांनी सोमवारी प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविले आहे.