Sunday, October 11, 2009

CONCERT: पं. उल्हास कशाळकर

संगीताचार्य द. वि. काणेबुवा संगीत प्रतिष्ठान आयोजित


पं. उल्हास कशाळकर यांची प्रात:कालीन रागांची मैफल

तबला: पं. योगेश समसी
संवादिनी: डॉ. अरविंद थत्ते

दि. ११ ऑक्टोबर, रविवार सकाळी ८
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरुड, पुणे