Saturday, November 28, 2009

स्वराभिशेक - देवकी पंडित आणि शौनक अभिषेकी

स्वराभिशेक - देवकी पंडित आणि शौनक अभिषेकी

स्वराभिशेक - देवकी पंडित आणि शौनक अभिषेकी
पं. जीतेन्द्र अभिषेकी .... एक न संपणारे व्यक्तिमत्व
अभिशेकिंच्या अजरामर झालेल्या , शिवाय कव्वाली , अभंग , नाट्यगीते , ग़ज़ल , बंदिशी , आणि आसे विविद प्रकार गायलेल्या सर्व गाण्याचा एक अभूतपूर्व कार्यक्रम.
"स्वराभिशेक"
प्रथमच सादर करीत आहे देवकी पंडित आणि शौनक अभिषेकी .
निवेदन - राहुल सोलापूरकर (सिने-नाट्य अभिनेता )

28th November, Saturday 9:30 PM
Balgandharva Natyagruh

BAARISH - Persian-Indian Sufi Music concert

Aperture India Presents
"BAARISH" Persian-Indian Sufi Music concert
ARTISTS FROM IRAN: MOJTABA - Irani Setar and Daff, VAHID - Vocal and Tanboor.
ARTISTS FROM INDIA : PAWAN NAIK - Vocal, HARSHAD BHAVE - Tabla, Azharuddin Shaikh - Flute.


Date: Saturday, November 28, 2009
Time: 6:30pm - 9:00pm
Location: EMPRESS GARDEN. Near Race Course, PUNE.



Entry Coupons RS 500, RS 300 and RS 150 available @ Aperture India, First Floor, Connaught Place, Near Wadia College, Bund Garden Road, Pune. PH: 020- 32416857, 9822111427.
Sufism is the mystical and ancient branch of Islam that emphasizes the seeker's path toward ecstatic unity with God. This path is opulently embroidered with many means to "remembering God," or dhikr (also transliterated as zhikr), including chanting the names of God, prayer, meditation, poetry, praise and music. Come join us in this journey of music.

परिक्रमा नृत्योसव

समकालीन नृत्यप्रवाहांवर विचारमंथन घडविणारा आणि कुचीपुडी, कथकली यांसारख्या अभिजात भारतीय नृत्यशैलीच्या सादरीकरणाचा आनंद रसिकांना देणारा "परिक्रमा नृत्योसव" शुक्रवारी (ता. २८) आणि शनिवारी (ता. २९) आयोजण्यात आला आहे.

२८ नोव्हेंबर सायंकाळी ६ - यशवंतराव चव्हाण नाट्यगृह

- "अर्ध्याम" - अलका लाजमी, नीलिमा कढे
- "नृत्यगंगा" - धनश्री आपटे
- "तालवाद्यकचेरी" - श्रीधर पार्थसारथी आणि सहकारी
- "द्वंद्व" - राजश्री शिर्के, वैभव अरेकर

२९ नोव्हेंबर सकाळी ९:३० - गरवारे कॉलेज सभागृह
- शास्त्रीय नृत्यप्रवाहांतील समकालीन विचार - चर्चासत्र
सहभागी कलाकार : लीला सम्सन, कलामंडलन बाल्सुब्रामाण्याम, वैभव अरेकर , सुचेता चापेकर

२९ नोव्हेंबर सायंकाळी ५:३० - बालगंधर्व रंगमंदिर
- सर्व कलाकारांचा नृत्याविष्कार