Sunday, December 27, 2009

CONCERT: Shri. Sameer Dublay

नटवर्य कै. अनंत नारायण वेर्णेकर यांचा जन्मशताब्दीनिमित्त विशेष मैफल

गायक: श्री. समीर दुबळे
साथ संगत: श्री. चारुदत्त फाकडे (तबला) , श्री. राजीव परांजपे (हार्मोनियम), श्री. गोविंद भिलारे ( पखवाज)

* विनामूल्य प्रवेश, सर्वाना सस्नेह आमंत्रण
* रविवार २७ डिसेंबर, सायंकाळी ६:३०
* अष्टभुजा दुर्गादेवी मंदिर, ६२४, शनिवार पेठ, पुणे