Thursday, April 29, 2010

उस्ताद अल्लारखा जयंती संगीत समारोह

गुरुवार २९ एप्रिल २०१० सायंकाळी ५
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड

- कु. संस्कृती वाहाने (सितार) , कु. प्रकृती वाहाने (संतूर), कु. सावनी तळवलकर (तबला संगत)
- प्रसिद्ध तबला वादक कु. रिम्पा शिवा (एकल तबला वादन)
- पद्मश्री पं. उल्हास कशाळकर (गायन), पं. सुरेश तळवलकर (तबला संगत)
प्रवेश विनामूल्य
प्रवेश पत्रिका कार्यक्रमाच्या दिवशी नाट्यगृहावर सकाळी ९:३० पासून उपलब्ध

Saturday, April 17, 2010

CONCERT: Eka Kawite Sathi

A concert of poems by young poet Valay Mulgund
Music: Chaitanya Kunte
Singers: Dattaprasad Ranade & Meghana Sahasrabudhhe
Accompaniment: Amod Kulkarni, Vaishali Sapre, Gaurav Korgaonkar, Sagar Chavan

Time & Date: Saturday 17th April 2010, 7pm to 9pm,
Venue: Garaware Collage Hall, Pune

Program is free to all. Please do come and enjoy the moments.
Free Passes are available at following centres : Khauwaale Patankar (Bajirao Rd, Karve nagar), Shirish Traders (Opp. Kamala Nehru Park), Saakaar Leathers (Near Karve Putala), Swar-Taal Saadhnaa (Near Perugate), Abaasaheb Garaware.

Thursday, April 15, 2010

CONCERT: Satyajit Talwalakar (Tabla Solo)

कै. पंडित वसंतराव गाडेकर यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रम

एकल तबला वादन: श्री. सत्यजित तळवलकर
गुरुवार १५ एप्रिल, सायंकाळी ५
बालगंधर्व नाट्यगृह, पुणे
About the artist:
Satyajit Talwalkar is the son of tabla legend Suresh Talwalkar and Padma Talwalkar, two of the best-known practitioners of Indian classical music. Right from a very young age, Satyajit received immaculate attention and training from his parents in various aspects of Indian classical music. But his interest in percussion was nurtured by his father, one of the most revered teacher and practitioner of the art of tabla playing. In following his father’s footsteps, Satyajit has become a masterful accompanist to instrumental and vocal music. But he is also recognized as a solo artist, and is at ease in performing as a member of taal vadya kacheri (ensemble of Indian percussionists) and his duets with Western drum ensemble have received critical acclaim.

Saturday, April 10, 2010

विनय हर्डीकर ६०

विनय हर्डीकर ६०

प्रख्तात लेखक, समीक्षक विनय हर्डीकर यांच्या षष्ठी पूर्ती निमित्त आयोजित कार्यक्रम

शनिवार १० एप्रिल सायंकाळी ६:००
- गायन: श्री समीर दुबळे
- गायन: श्री श्रीकांत देशपांडे
रविवार ११ एप्रिल सायंकाळी ६:००
- "माझा संगीत सत्संग" - विनय हर्डीकर
- गायन: संगीताचार्य पं. अशोक दा रानडे

एस एम जोशी हॉल, गांजवे चौक, नवी पेठ, पुणे

Friday, April 9, 2010

काटकोन त्रिकोण

खूप दिवसांपासून जे नाटक मी पाहायचे ठरवत होतो ते शेवटी काल पाहिले. डॉ. विवेक बेळ्ये लिखित आणि गिरीश जोशी दिग्दर्शित "काटकोन त्रिकोण". अप्रतिम नाटक. गेल्या २ ३ वर्ष मध्ये पाहिलेले सर्वात चांगले नाटक!



नाटकाचा विषय तसा विवेक बेळ्ये यांच्या आवडीचाच विषय. लग्न आणि कुटुंब संस्था. कथानक जर समजून घ्यायचे असेल तर या नाटकाच्याच भाषेत बोलायचे झाले तर 'तुम्हाला थोडे बेसिक गणित माहित असणे आवश्यक आहे, खरे तर भूमिती'! विवेक बेळ्ये यांचा नेहेमीचा शैली मधले संवाद आणि झपाट्याने बदलत जाणारे आणि त्यामुळे खिळवून ठेवणारी पटकथा यामुळे नाटक अतिशय रंगतदार होते. संवादाची शैली खास 'माकडाचा हाती शॅम्पेन' ची आठवण करून देणारी आहे, पण नाटकाच्या शेवटी शेवटी थोडासा का होईना, एकसुरीपणा आणणारी अशी वाटते. विवेक बेळ्ये, केतकी थत्ते आणि मोहन आगाशे या सर्वच कलाकारांचा अभिनय सहज सुंदर असा आहे. आजच्या काळातील महत्वाचा विषय अश्या सुंदर नाटकाद्वारे समोर आणल्या बद्दल डॉ. बेळ्ये यांचे अभिनंदन.

नाटक नक्की पहाच.

Sunday, April 4, 2010

CONCERT: Shounak Abhisheki, Padma Talwalkar

पं. अप्पासाहेब जळगावकर जयंती समारोह - वर्ष १ ले

पं. शौनक अभिषेकी (गायन)
पंडिता सौ. पद्माताई तळवलकर (गायन)
साथ: हार्मोनियम: श्री चैतन्य कुंटे, श्री सुरेश फडतरे
तबला: हनुमंत फडतरे

दि. ४ एप्रिल रात्री ९:३०
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड

Thursday, April 1, 2010

CONCERT: Devaki Pandit, Kalapini Komkali

|| परंपरा - शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायनाची मैफल ||

सहभाग: देवकी पंडित, कलापिनी कोमकली
निवेदन: मंगला खाडिलकर
स्थळ: यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड
१ एप्रिल २०१०, रात्री ९:३०