Sunday, January 31, 2010

कै. पं गजाननबुवा जोशी यांचे दुर्मिळ ध्वनिमुद्रण ऐकण्याची संधी

पं गजाननबुवा जोशी यांच्या जन्मशताब्दी निमित्त भारत गायन समाज तर्फे गजानन बुवांच्या दुर्मिळ ध्वनिमुद्रित गाणे
- राग मालगुंजी
- राग बसंत
साथ: पं. सुरेश तळवलकर , उल्हास कशाळकर, बाळ माटे
तसेच गजानन बुवांच्या ७५ व्या वाढदिवस निमित्त डॉ अशोक दा रानडे यांनी बुवांच्या घेतलेली दृक-श्राव्य मुलाखतही या कार्यक्रमामध्ये पाहता येणार आहे.
स्थळ: भारत गायन समाज, शनिपार, पुणे
३१ जानेवारी, सायंकाळी ६:३०