Wednesday, February 3, 2010

पं. जसराज गौरव पुरस्कार वितरण समारोह

पं. जसराज मित्र मंडळ पब्लिक ट्रस्ट द्वारा आयोजित "पं. जसराज गौरव पुरस्कार वितरण समारोह"

पुरस्कार विजेते:
- पं. अजय चक्रवर्ती
- श्री. सुरेश वाडकर
- कु. अंकिता जोशी
प्रमुख अतिथी: योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार
पुरस्कार विजेत्या कलाकारांचे शास्त्रीय गायन
बुधवार ३ फेब. २०१०, टिळक स्मारक सभागृह, टिळक रोड, पुणे
* विनामूल्य प्रवेशिका टिळक स्मारक येथे उपलब्ध