Thursday, July 1, 2010

मेघरंग संगीत समारोह

मेघरंग संगीत समारोह

गुरुवार १ जुलै सायंकाळी ७
कलाकार
* श्री. मिलिंद चित्ताल
* पं. विजय बक्षी

गांधर्व महाविद्यालय, शनिवार पेठ, पुणे.

घन बरसे रे

कवी बोरकर स्मृती समिती आणि आर्या कम्युनिकेशन सदर करीत आहे
पद्मश्री बा भ बोरकर यांचा जन्मशताब्दीनिमित्त आयोजित
घन बरसे रे

गुरुवार १ जुलै सायंकाळी ६
बालशिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी

सहभाग: पं. राजा काळे, पं. सौ. आशा खाडिलकर
डॉ. माधवी वैद्य, डॉ. घनश्याम बोरकर

साथ: साई बँकर, सुयोग कुंडलकर