Friday, November 5, 2010

CONCERT: Diwali Pahat: Venkatesh Kumar

मधुकौंस प्रस्तुत

"दिवाळी पहाट"
पं. व्यंकटेश कुमार यांचे शास्त्रीय गायन
साथ संगत: पं. रामदास पळसुले (तबला) मिलिंद कुलकर्णी (संवादिनी)
प्रवेशिका: साठे गादी कारखाना (लक्ष्मी रस्ता), नावडीकर म्युझिकल (टिळक रस्ता आणि कोथरूड)

दि. ५ नोव्हेंबर सकाळी ६:००
अप्पासाहेब गरवारे महाविद्यालय, कर्वे रस्ता, पुणे