Monday, November 8, 2010

चिंतामणी जयंती समारोह

Three day music festival to celebrate the birth anniversary of Late Pt. C.R. Vyas - 'Guniaan'
Yashvantrao Chawhan Natyagruh, Kothrud, Pune

Tickets available at the venue. Season pass for Rs 750, 500 and 250. Daily tickets available for Rs 200 and 100.

८ नोव्हेंबर २०१० सायंकाळी ६:३०
- अपर्णा केळकर (गायन)
- सतीश व्यास (संतूर)
- उल्हास कशाळकर (गायन)

९ नोव्हेंबर २०१० सायंकाळी ६:३०
- विक्कू विनायाकराम (घटम) वी. सेल्वागणेश (कंजीरा) वी. उमामहेश (घटम), यु. श्रीनिवास (मेंडोलीन), राशीद खान (गायन)

१० नोव्हेंबर २०१० सायंकाळी ६:३०
- राकेश चौरासिया (बासरी)
- जयतीर्थ मेवुंडी (गायन)
- एम. एस. गोपालकृष्णन (व्हायोलीन)
- जी. नर्मदा (व्हायोलीन)

साथ: सुरेश तळवलकर, फैझल कुरेशी, भारत कामत, सुयोग कुंडलकर