Saturday, January 8, 2011

CONCERT: Bhairav te bhairavee

भैरव ते भैरवी

( शास्त्रीय व सुगम संगीतातील स्वरबंध उकलून दाखविणारी सुरेख मैफल )

- कलाकार : पं. विजय कोपरकर, श्री दत्तप्रसाद रानडे आणि सावनी रवींद्र
शनिवार ८ जानेवारी २०११
सायंकाळी ५
रामकृष्ण मोरे सभागृह, चिंचवड

CONCERT: Shri Raghunandan Panashikar

'गानवर्धन' आणि 'तात्यासाहेब नातू फौन्डेशन' प्रस्तुत

श्री रघुनंदन पणशीकर यांचे गायन
साथ: तबला: भरत कामत संवादिनी: राहुल गोळे
शनिवार ८ जानेवारी सायंकाळी ५
टिळक स्मारक मंदिर, पुणे