Saturday, February 26, 2011

CONCERT: Ustad Zakir Hussain (Tabla Solo) & Pandit Hariprasad Chorasiya with Zakirbhai on tabla

'सा' व 'नि' सूर संगीत आयोजित

- उस्ताद झाकीर हुसैन (तबला सोलो)
- पं हरिप्रसाद चौरासिया (बासरी) आणि उस्ताद झाकीर हुसैन (तबला साथ)
शनिवार २६ फेब्रुवारी
गणेश कला क्रीडा मंच
तिकिटे २३ फेब्रुवारी पासून खालील ठिकाणी उपलब्ध:
टिळक स्मारक मंदिर, बालगंधर्व, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पी एन जी (पौड रोड आणि कॅम्प)