Friday, March 11, 2011

कलाश्री संगीत मंडळ, सांगवी १४ वा संगीत महोत्सव

कलाश्री संगीत मंडळ, सांगवी प्रस्तुत - १४ वा संगीत महोत्सव


११ मार्च २०११
- गायन: माधुरी आंबेकर
- गायन: पं. सुधाकर चव्हाण
१२ मार्च २०११
- गायन: श्रीनिवास जोशी
- गायन: डॉ. भारती वैशंपायन
- बासरी: पं. विवेक सोनार
१३ मार्च २०११
- गायन: पं. सत्यशील देशपांडे
- जुगलबंदी (धृपद गायन आणि स्वरबहार) सुरेखा कांबळे आणि पं. राजेंद्र विश्वरूप
- कथक: सौ अमला शेखर

स्थळ: गजानन महाराज मंदिरासमोर, जुनी सांगवी, पुणे
सर्वाना सस्नेह आमंत्रण