Friday, March 25, 2011

पं. गजाननबुवा जोशी : एक संपूर्ण सांगीतिक व्यक्तिमत्व

शुक्रवार २५ मार्च सायंकाळी ४:०० वाजता

नामदेव सभागृह, पुणे विद्यापीठ
भीमसेन जोशी अद्यासन प्रस्तुत
पं. गजाननबुवा जोशी : एक संपूर्ण सांगीतिक व्यक्तिमत्व
(सप्रयोग दृक-श्राव्य कार्यक्रम )
सादरकर्ते: पं. विकास कशाळकर आणि पं. सुरेश तळवलकर