Friday, June 10, 2011

जोत्स्ना भोळे स्वरोत्सव

सृजन फौंडेशन आणि नांदेड सिटी यांचा संयुक्त विद्यमाने आयोजित
जोत्स्ना भोळे स्वरोत्सव
टिळक स्मारक मंदिर, १० आणि ११ जून

शुक्रवार १० जून सायंकाळी ४:३०
- नाट्य संगीत - रामदास कामत, आनंद भाटे, सुमेधा देसाई
साथ संगत: भारत कामत, सुधीर नायक
शनिवार १२ जून सायंकाळी ४:३०
शास्तोक्त गायन: महेश काळे, सावनी शेंडे, पं. अजय पोहनकर
जुगलबंदी: देबज्योती बोस (संतूर) आणि अतुलकुमार उपाध्ये (व्हायोलीन)