Sunday, June 26, 2011

बालगंधर्व : गंधर्व युगाचा सुरेल आविष्कार

नटसम्राट बालगंधर्व यांच्या जयंती निमित्त ओंकार बेडेकर गणपती मंदिर आणि म. ए. सो. रसिक परिवार आयोजित

बालगंधर्व : गंधर्व युगाचा सुरेल आविष्कार
अभंग आणि नाट्यसंगीताचा कार्यक्रम
कलाकार: रघुनंदन पणशीकर आणि सौ. मंजुषा पाटील

साथसंगत: राजीव परांजपे , प्रसाद जोशी, माउली टाकळकर

२६ जून सायंकाळी ५:३०
बाल शिक्षण मंदिर सभागृह, , मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे