Tuesday, December 27, 2011

पं. वसंतराव शेवलीकर यांचा सहस्त्रचंद्रदर्शनानिमित्त सत्कार सोहळा

सुप्रसिद्ध व्हायोलीन वादक पंडित वसंतराव शेवलीकर यांचा सहस्त्रचंद्रदर्शनानिमित्त सत्कार सोहळा
सन्माननीय उपस्थिती: विदुषी एन. राजम

संगीत सभा:
संवादिनी - उपेंद्र सहस्त्रबुद्धे, तबला- अमित जोशी
व्हायोलीन - प्रवीण शेवलीकर तबला - चारुदत्त फडके
व्हायोलीन - पं. वसंतराव शेवलीकर तबला- चारुदत्त फडके

मंगळवार २७ डिसेंबर, २०११
सायंकाळी ५:३०
एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ, पुणे.

सर्वांना सस्नेह निमंत्रण