Thursday, January 26, 2012

CONCERT: Ustad Zakir Hussain, Niladri Kumar, Taufiq Qureshi, Dilshan Khan

इन्फिनिटी इवेन्ट प्रस्तुत

जुगलबंदी :
उस्ताद झाकीर हुसेन (तबला), नीलाद्री कुमार (सितार), तौफिक कुरेशी ( ड्रम्स ) आणि दिलशान खान (सारंगी)

२६ जानेवारी सायंकाळी ७ वाजता
शुभम गार्डन, आहेर लॉन्स जवळ, वाल्हेकर वाडी रोड, चिंचवड

तिकीट रु. ३००, ५०० आणि १०००
खालील ठिकाणी उपलब्ध: बालगंधर्व नाट्यमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह.