Tuesday, June 26, 2012

पं. जितेंद्र अभिषेकी शिष्य परिवारातर्फे आयोजित गुरु पोर्णिमा

पं. जितेंद्र अभिषेकी शिष्य परिवारातर्फे आयोजित गुरु पोर्णिमा 
५ जुलै सायंकाळी ५ वाजता 
बेडेकर गणपती मंदिर, पौड रस्ता, पुणे 

१. श्री समीर दुबळे  (गायन )

२. श्रीमती. माधुरी जोशी  (गायन)

३. जेष्ठ तबलावादक पंडित भाई गायतोंडे यांचे गुरु पूजन 

४. तबला वादन:  पंडित भाई गायतोंडे