Friday, August 31, 2012

CONCERT: Arpan (Mallikarjun Mansoor Smruti)


न्यू एज फौंडेशन प्रस्तुत 
पं. मल्लिकार्जुन मन्सूर स्मृती निमित्त आयोजित 
"अर्पण" 

शनिवार १ सप्टेंबर , सायंकाळी ६ 
- प्रियदर्शनी कुलकर्णी (गायन)

- पं. रोणू मुजुमदार (बासुरी)

रविवार २ सप्टेंबर , सायंकाळी ६ 
- पं. विश्वजित रायचौधरी (सरोद) 


- पं. राजन आणि साजन मिश्रा (गायन) 
स्थळ: एस एम जोशी सभागृह, नवी पेठ, पुणे