Thursday, March 21, 2013

पं. रामदास पळसुले यांच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त संगीत सोहोळा

Friday, March 29, 2013
6:00pm
क्रीसेन्डो व पं रामदास पळसुले शिष्य परिवार आयोजित.
पं. रामदास पळसुले यांच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त संगीत सोहोळा !!!


----------------------------------------------------------------------
# श्री.मिलिंद तुळणकर (जलतरंग वादन).


# तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांचा पद्मश्री मिळवल्याबद्दल सत्कार .


# पं. विजय कोपरकर (गायन)



-----------------------------------------------------------------------------
Venue
Smt.shakuntala jagannath shetti sabhagruha. ;
Dr.shamrao kalmadi secondary Section;
Ketkar Road;Survey No 36,
Near CDSS.
Erandwane
Pune-38

Tuesday, March 19, 2013

CONCERT: Guru-Shishya Parampara (Concert by Nilesh Dhakras, Sameer Dublay)


भुसारी कॉलोनी नागरिक मंच आयोजित व मनहर संगीत सभा प्रस्तुत


गुरु शिष्य परंपरा 

  • दिनांक ३ १ मार्च रविवार सायंकाळी सहा वाजता 
  • स्थळ : उजव्या भुसारी कॉलोनी मधील जनसेवा बँक जवळील भुसारी कॉलोनी च्या कम्युनिटी सभागृह कोथरूड पुणे 
कलाकार
निलेश धाक्रस 
(प. समीर दुबळे यांचे शिष्य )

पं . समीर दुबळे 
( कै. पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य )

साथसंगत : 
माधव मोडक 
प्रवीण कसलीकर
 


भुसारी कॉलोनी नागरिक मंच चे श्री अविनाश दंडवते यांच्या पुढाकारामुळे व 'सवंगडी' या जेष्ठ नागरिक संघाच्या सहकार्यामुळे पाहता पाहता क्लब कानसेन या संकल्पनेला दोन वर्ष येत्या मे महिन्यात मध्ये पूर्ण होतिल. पहिल्या वर्षी राग संकल्पनेवर आधारित कृष्ण रंग , कंस प्रकार ,कल्याण प्रकार, तोडी प्रकार ,भैरवी दर्शन, भैरव प्रकार , असे विविध विषय घेऊन पाच कार्यक्रम केले . या मध्ये कल्पना झोकरकर , श्रीनिवास जोशी, डॉक्टर रेवती कामत ,अपर्णा गुरव , आरती ठाकूर , अपर्णा केळकर प्रज्ञा देशपांडे, अनुजा झोकरकर अशा सुप्रसिद्ध कलाकारांनी उत्तम रित्या सादरीकरण केले होते . रसिकांनी या कलेचा स्वाद घेताना च या बद्दल माहिती देखील जाणून घेतली हे या उपक्रमाचे यश असेच म्हणावे लागेल . 

क्लब कानसेन च्या दुसर्या वर्षी गुरु शिष्य परंपरा हा विषय घेतला असून स्वत: गुरु व त्यांचे नवोदित होतकरू शिष्य गाणार आहेत . पं मोहनकुमार दरेकर व त्यांचे शिष्य तसेच पं राजेंद्र कंदलगावकर व त्यांचे शिष्य यांचे सुंदर स्वराविष्कार रसिकांना ऐकायला मिळाले या कार्यक्रमामध्ये गुरु पं समीर दुबळे व त्यांचे शिष्य श्री निलेश धाक्रस यांचे गायन ऐकायला मिळणार . 


दिनांक ३१ मार्च२०१३ रविवार रोजी सायंकाळी सहा वाजता क्लब कानसेन चा ३ रा कार्यक्रम नेहमीच्याच ठिकाणी म्हणजे उजव्या भुसारी कॉलोनी मधील जनसेवा भुसारी कॉलोनी च्या कम्युनिटी सभागृहामध्येच होणार आहे.
गुरु शिष्य परंपरा हा मैफिलीचा विषय असून अलीकडचे काळात दिले जाणारे राग संगीताचे शिक्षण , विद्यार्थ्यांची तयारी गुरु शिष्य परंपरा , व मैफिल असे विषय ऐकायला मिळतील पंडित समीर दुबळे हे स्वत: पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य असून उत्तम तयारीचे गवैय्ये ,गायक कलाकार सुप्रसिद्ध आहेत सवाई गंधर्व मधील गायन रसिकांनी गौरविलेले आहे. व संगीत विषयातील ते नामवंत तज्ञ म्हणून प्रख्यात आहेतच . फ्लेम या विद्यापीठामध्ये ते प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. 

Wednesday, March 13, 2013

CONCERT: T M Krishna-vocals Smt.Shobana-Bharathanatiyam

Sudarshan Sangeet Sabha (21st episode): Contribution of Pt. Chota Gandhrava



पं. छोटा गंधर्व हे मराठी रसिकांना एक नावाजलेले संगीत-नट म्हणून सुपरिचित असले तरी त्यांचा रागसंगीताही सखोल व्यासंग होता. नाट्यसंगीतातील दीर्घ कारकिर्दीबरोबरच पं. छोटा गंधर्वांनी ’गुनरंग’ या मुद्रेने अनेक बंदिशी बांधल्यानवरागनिर्मिती केली.
छोटा गंधर्वांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या रागसंगीतातील योगदानावर प्रकाश पाडणारा विशेष कार्यक्रम सुदर्शन संगीत सभेच्या २१ व्या भागात सादर होत आहे. छोटा गंधर्वांचे शिष्य व संगीतकार विश्वनाथ ओक आणि गायिका माधुरी ओक हे औरंगाबादचे कलाकार दांपत्य हा कार्यक्रम पेश करणार असून छोटा गंधर्वांचे नवनिर्मित रागबंदिशी यांचे सादरीकर ते करतील. तसेच छोटा गंधर्वांचे काही दुर्मिळ ध्वनिमुद्रणही रसिकांना ऐकायला मिळेल.
रविवारदि१७ मार्च २०१३ रोजी सकाळी ११ वासुदर्शन रंगमंच येथे हा कार्यक्रम महाराष्ट्र कल्चरल सेंटरने आयोजित केला आहे.

Saturday, March 9, 2013

CONCERT: Shri Kaivalyakumar Gurav

CONCERT: Pt Vijay Sardeshmukh


Sunday, 17 March 2013
09:00 AM

MES Garware College Auditorium, Karve Road, Pune



Vocal Recital by Pt. Vijay Sirdeshmukh,
Accompaniment:- Dr. Arvind Thatte (Harmonium), Suprit Deshpande (Tabla)
Entry - Free to All (Some seats are reserved)

CONCERT: Pt Satyasheel Deshpande


Satyasheelji will perform at the Swami Samarth Pratishtan on 9th March 2013. Everyone's invited.

9th March, 5:30 PM



Venue: Swami Samarth Pratishtan, Chondhe Park, Near Pinac Kanchanganga Co. Op. Soc., Aundh, Pune 411007